आक्या बनसोडे प्रकरण धक्कादायक सत्य आकाश बनसोडेची सुपारी देणारा अखेर सापडला अक्या बनसोडे प्रकरणात सर्वात मोठा खुलासा
पुण्यातील वाघोली परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध रील स्ट अक्क्या बनसोडे याच्यावर उबाळेनगर येथील त्याच्या ‘यु मेन्स् तिघांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याने मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अक्क्याच्या चाहत्यांमध् वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. व्हिडिओ … Read more