पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या MPSC तर्फे भरती सुरु असून या भरतीला उत्फुर्त प्रतिसाद भेटला. आता हि नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरु आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमते म करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आह
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
काढली आहे. मात्र, या पदाला सहायक असलेले गट व संवर्गातील सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांची तब्बल ३ हजा पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने कामकाज करताना विभागाला कसरत करावी लागते. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तसेच त्यांच्या अधिन असलेले क्षेत्रीय पदे कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी येथेक्लिक करा