मरण कधी येईल सांगता येत नाही! गालाला हळद लागली; पण डान्स करताना कोसळली, नवरीला असं मरण आलं की…VIDEO आला समोर

 

 

 

 आनंदाच्या प्रसंगी दुर्दैवी घटना घडली. लग्नाच्या एक दिवस आधी नवरीचा मृत्यू; हळदी समारंभात डान्स करताना कोसळली

 

👇👇👇👇

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 मृत्यूचे प्रमाण फार वाढले आहे. दररोज यासंबंधीचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडेल, याचा काहीच नेम नाही. एखाद्या क्षणी आनंद, तर दुसऱ्याच क्षणी दु:खाचे मळभ पसरलेले असते. अगदी काही सेकंदांत माणूस या जगातून निघून जाईल, याची कुणालाही कल्पना नसते. आता तरुण आणि अगदी लहान मुलांनाही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंबंधित काही व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे तुम्ही पाहिलेही

 

👇👇👇👇

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

असतील. असे व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे, जिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…दीक्षाच्या पालकांनी कधीही विचार केला नसेल की, त्यांना जिला निरोप देण्याची तयारी करीत होते, तिचे अंतिम संस्कार करावे लागतील. उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, लग्नाच्या एक दिवस आधी २२ वर्षीय वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना इस्लामनगर पोलिस ठाणे परिसरातील नुरपूर पिनोनी गावात घडली.

 

👇👇👇👇

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!