राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान मृत्यु / अपंगत्व आलेल्या NPS धारकांना जुनी पेन्शन योजना लागु ; GR दि.29.07.2025

 

 

 

 pension scheme applicable to NPS holders who died/disabled during service of these employees in State Government Service; GR dated 29.07.2025 ] : जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 29 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

 

 

IMG 20250801 200346
Oplus_0

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र शासनांच्या कार्मिक , लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय , कार्मिक व प्रशिक्षण विभाग , नवी दिल्ली यांचे आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यु झाल्यास , अथवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास .

 

राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme ) चा लाभ मिळविण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगाने दिनांक 09 मे 2025 रोजीच्या पत्रानुसार सुचना देण्यात आलेल्या आहेत .

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

सदर निर्णयानुसार माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे .या निर्णयामुळे आ.भा.सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!