Pune Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत 179 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Bhartiपुणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- पद संख्या : 179
● पदाचे नाव : योग प्रशिक्षक
● शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) योग प्रशिक्षक प्रमाणपत्र
● अर्ज शुल्क : फी नाही
● वयोमर्यादा : वय 18 ते 45 वर्षे
● मानधन : रु. २५०/- प्रत्येक योग सत्र या प्रमाणे देय राहील.
नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2024
● अर्ज करण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या सूचना :
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2024
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.