Ration card holders नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार हे नेहमीच गोरगरिबांसाठी विविध योजना राबवत असतं. असंच योजनांपैकी एक म्हणजे मोफत धान्य वाटपमहाराष्ट्र सरकारने नुकतीच गरिब आणि अतिरिकदृष्ट्या कुमकवत असणाऱ्या कुटुंबासाठी एक नवीन योजना आणलेली आहे. आता रेशन कार्डधारकांना मोफत रेशन सोबत दर महिन्याला हजार रुपयांचे आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ही योजना 1 जून 2025 पासून अमलात आणली जाईल. ही योजना अमलात आल्याने महाराष्ट्र राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना याचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मोफत धान्य वाटप या योजनेअंतर्गत राज्यसह देशभरामध्ये सर्वच लोकांना रेशन हे मोफत दिले जाते. आता सरकारने या योजनेअंतर्गत पात्र असणार रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे.
DBT द्वारे मदत
ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केली जाईल डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डीबीटी या तंत्रज्ञानाद्वारे सरकारी योजनांचे पैसे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. जेणेकरून यामध्ये कोणताही फ्रॉड होत नाही किंवा या पैशांमध्ये भ्रष्टाचाराही होत नाही.
ही हजार रुपयांची आर्थिक मदत झाल्यानंतर राशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप सुद्धा होत राहणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा लाभ आता मिळणार आहे धान्य वाटपामध्ये तुम्हाला गहू साखर आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
योजनेच्या अटी Terms of the plan
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही प्रमुख अटी तयार करण्यात आलेल्या आहेत.
पहिली अट म्हणजे तुम्ही रेशन कार्डधारक असणे आवश्यक आहे. आपल्याकडे केवायसी केलेले रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आपले रेशन कार्ड हे वैध असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड ज्या कुटुंबाकडे नाही अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचे उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी असले पाहिजे. तसेच या योजनेचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सादर करावे लागणार आहे.मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इ केवायसी करणे सुद्धा अनिवार्य केलेला आहे. जर तुम्ही इकेवायसी केलेली नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा