गावानुसार शौचालय यादी जाहीर या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये.

 

 

 

Sauchalay List 2025 : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2024 जाहीर करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी अंतर्गत शौचालय बनवण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व नागरिकांची पात्र लोकांची यादी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी ऑनलाईन माध्यमातून शासनाने प्रसारित करण्यात आली आहे.

 

 

 

या यादीत ज्या लोकांची नावे असतील त्यांना सरकारकडून शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते

 

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

, तसेच शौचालय योजना यादी 2023 मध्ये जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना या नवीन शौचालय यादी 2023 आपले नाव शोधायचे आहे, ते अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते सहजपणे ऑनलाइन पाहू शकतात. शौचालय यादी 2023 अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. देशातील ज्या नागरिकांनी शौचालय योजना यादी 2023 अंतर्गत अर्ज केले आहेत.

 

 

 

 

 

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!