भारतीय स्टेट बँकेमध्ये 600 पदांची मोठी भरती! ऑनलाइन अर्ज लगेच करा

 

 

 

 

SBI Recruitment 2024:बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की भारतीय स्टेट बँकेमध्ये 6 पदाकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर पाहून आपला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

 

जागा एकूण,:600

 

प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या जागा

 

शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

 

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!