School teacher dance on marathi song: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, तर कधी जुगाडाचे रील्स, तर कधी स्टंट व्हिडिओ आपण पाहतो.याशिवाय अनेक भांडणाचे व्हिडिओ, तसेच लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षिकांचा आहे. या शिक्षिकांनी एका गाण्यावरग भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा