Snake Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. वायरल व्हिडिओमध्ये काही मनोरंजनासाठी असतात तर काही धक्कादायक असतात. यामध्य
प्राण्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सापाच्या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सापाची जोडी अचानक बाजूच्या झुडपातून रस्त्यावर येते. एकमेका भोवती वेटाळे घालणारी ही सापाची जोडी बराच वेळ रस्त्यावर डान्स करते. जुन्या काळात सांगितल्याप्रमाणे साप असे एकमेकांच्या जवळ मिळण्याच्या काळात येतात. सगळ्यांसमर ते खरंतर असे एकमेकांच्या समोर येत नाहीत. व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते बघितल्यावर तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सापाचा रोमान्स सुरू आहे का डांस सुरू आहे? हा प्रश्न तुम्हाला देखील पडेल.
👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाग नागिनींचा डान्स का लढाई?
व्हायरल व्हिडिओ एक्स वर शेअर केलेला आहे. या व्हिडिओला शेअर करण्यात आल्यानंतर काही वेळातच व्ह्यू कमेंट आणि लाईक चा वर्षाव झाला आहे. या व्हिडिओला अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया केल्या आहेत. काही युजरने हे खूप दुर्मिळ दृश्य असल्याचे म्हटले आहे. तर काहीजणांनी सापाच्या जोडीचा व्हिडिओ पाहून शंकराचे स्मरण झाले असे म्हटले आहे. काही युद्धसने हे सापांच मिलन नसून त्यांचं भांडण सुरू आहे असे म्हटले आहे. एक जणांनी लिहिले आहे की, हा दोन सापाचा डान्स नसून दोन नरसापामधील ही वर्चस्वाची लढाई आहे. यामध्ये जो साप दुसऱ्या सापाचा फणा खाली वाकवेल तो जिंकतो. हरणारा साप त्या भागातून निघून जातो. कोणताही ऋतू सुरू होण्याअगोदर साप नेहमीच ही क्रिया करत असतात.
👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाग नागिनींचा डान्स का लढाई?
जगात अनेक प्रकारचे साप आहेत. तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सापांचे 3900 प्रकार आहेत. यातील एकूण 725 प्रकारचे साप हे विषारी आहेत. यातील 250 प्रकारचे भयानक साप चावल्यामुळे माणसांचा मृत्यू होऊ शकतो. साप साधारणपणे 10 ते 25 वर्षे जगतो. पण अजगराच्या आयुष्य सापापेक्षा जास्त असतं अजगर 40 वर्षापर्यंत जाऊ शकतो. जगातले काही अतिविषारी साप हे भारतात आढळतात भारतात विविध ठिकाणी आढळणारे 69 प्रकारचे साप विषारी आहेत. Snake Viral Video
👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाग नागिनींचा डान्स का लढाई?