सोफ्याच्या आत सापांचा घोळका; VIDEO पाहून अंगाचा उडेल थरकाप..|

 

Snake Viral Video: सोशल मीडियावर सध्या छत्तीसगड राज्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तेथील एका घरात असलेल्या सोफ्यामधून चक्क एक नाही तर अनेक साप आढळून आलेले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरलझालेला आहे.व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एका घरा बाहेरील परिसर दिसत आहे. जिथे एक व्यक्ती एक सळी घेऊन सोफा फाडत आहे. शिवाय तिथे अनेक व्यक्ती सोफ्यामध्ये नक्की साप कुठे लपला असेल ते पाहत आहे. काही वेळात तो व्यक्ती सोफा पूर्णपणे फाडतो आणि त्यात चक्क तुम्ही पाहिले तर साप(Snake) दिसून येतात. या घटनेला पाहून त्या परिसरातील अनेक व्यक्ती घाबरलेले दिसत आहेत.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

व्हायरल व्हिडिओ छत्तीसगडमधील अंबिकापुर येथील आहे. मात्र तो सध्या ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्स प्लॅटफॉर्मवरील ”@inhnewsindia” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”अंबिकापुरात सोफ्यावर सापाचा डेरा, सोफ्यात साप आढळल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण होते” असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे कळू शकलेले नाही मात्र सध्या मोठ्या प्रमाणात घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!