ST Bus: या दिवसापासून एसटी बंद राहणार, महामंडळाने व्यक्त केली भीती
ST Bus: या दिवसापासून एसटी बंद राहणार, महामंडळाने व्यक्त केली भीती ST Bus : राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी धावते. इंधन कंपनीने एसटी बसेसना डिझेलचा पुरवठा बंद केल्यास राज्यभरातील या ‘लालपरी’ची सेवा पूर्णपणे ठप्प होईल. याचा लाखो प्रवाशांना फटका बसण्याची भीती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मंगळवारी उच्च न्यायालयात व्यक्त केली. न्यायालयाने महामंडळाच्या युक्तिवादाची गंभीर दखल … Read more