Teacher Obscene Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यातआतापर्यंत आपण अनेकदा शाळांमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ गाजतोय, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात; पण जर शिक्षकच जेव्हा तशा चुका विद्यार्थ्यांसमोर करतात तेव्हा त्यांच्यावर आपल्या चुकांचा काय दुष्पपरिणाम होईल, याची कित्येकदा त्यांना जराही काळजी नसते. सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोणी विद्यार्थी नाही तर चक्क शिक्षिका भरवर्गात डान्स करताना