प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य दडलेले असते. फक्त त्यांच्या कलेला वाव देणे महत्त्वाचे असते. कोणाला चित्र काढायला आवडते, कोणाला कविता लिहायला आवडतात, कोणाला गायला आवडते तर कोणाला नृत्य करायला आवडते. नृत्य ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला आनंद देते. नृत्य करणारी व्यक्ती जितक्या आनंदाने नृत्य करते तितकाच आनंद नृत्य पाहणाऱ्यांनाही होतो. सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात