धावत्या बसमध्ये प्रवासी महिलेशी गैरवर्तन कंडक्टरचा विकृतपणा ! पोटाला हात लावला अन् असं संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद May 15, 2025May 2, 2025 by admin बंगळुरूमध्ये एका धावत्या बसमध्येघडलेला संतापजनक प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा आधार मानल्या जाणाऱ्या बसमध्ये एका कंडक्टरने महिला प्रवाशाशी केलेल्या गैरवर्तनाचा प्रकार समोर आला असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळुरूमधील एका मुख्य मार्गावर धावत असलेल्या बसमध्ये घडली आहे. ही घटना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये कंटक्टरने झोपेत असलेल्या महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करताना स्पष्टरित्या दिसत व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा