शेतकऱ्यांनी केले घरगुती फवारणीचे जुगाड संपूर्ण जुगाड व्हिडिओ पहा
video: शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता भासत आहे. शेतीची कामे कमी व्हावी म्हणून ग्रामीण भागात अनेक शेतकरी नवनवीन जुगाड शोधून काढत आहे.‘गरज ही शोधाची जननी असते’, ही आपल्यासाठी केवळ एक म्हण किंवा वाक्प्रचार असेल. अशाच एका शेतकऱ्यानं हा भन्नाट जुगाड केला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा