महाराष्ट्र खरात भोंदू अशोक खरात पुन्हा 8 व्हिडीओ व्हायरल 

 

 

 

नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच, आता त्याचा एक अघोरी उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नव्या घडामोडीमुळे खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीवर तथाकथित ‘उपचार’ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून, यामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा हा

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!