दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर कोयत्याने सपासप वार केलं मध्यरात्री लुटीचा थरार, व्हायरल व्हिडिओ ,

 

 

 

 

 

 पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करत सव्वा लाखांची रोकड घेऊन पळ काढलाय. सोमवारी रात्री कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर हा धक्कादायक दरोडा पडला. या हल्लात कर्मचारी गंभीर जखमी झालेला असून या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैदवाठार येथील संपूर्ण घटना पेट्रोल (Petrol)पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. ज्यात तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दुचारीवरुन दोन व्यक्ती येताना दिसत आहे. त्यानंतर ते ते दुचाकीत पेट्रोल भरुन घेतात आणि पैसेही कर्मचाऱ्याला देतात मात्र त्यानंतर दुचाकीवर पाठी बसलेला व्यक्ती धारधार शस्त्र काढतो आणि कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यास सुरुवात करुन त्याच्याकडे असलेले पैशांची बॅग घेतो. मग दोघेही दुचाकीवर बसून तेथून पळ काढतात.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

” 

 

 आहे.व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरणवाठारमधील घटनेमुळे कराड(Karad) परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय सोशल मीडियावरील यूजर्संनही अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट केली,”कायद्याची भीतीच नाही राहिली महाराष्ट्रात” तर दुसऱ्या यूजरने लिहिले,”कायदे आणि शिक्षा कडक करण्याची वेळ आली आहे” तर काहींनी,”अत्यंत चुकीचे झाले , शिक्षा मिळाली पाहिजे”अशा प्रतिक्रिया आलेल्या दिसत आहेत.टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!