सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून चोरी करू लागले आहेत. तर कधी
रेल्वेमध्ये पाकीटमार, दुकानात चोरी करणाऱ्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. अगदी कसलीच पर्वा न करता, हे चोर हातचलाखीने चोरी करून दुसऱ्याचं नुकसान करून निघून जातात. अनेकदा यांच्यावर कारवाई होते; पण अनेकदा काही चोर हाताला लागत नाहीत आणि असं कृत्य पुन्हा पुन्हा करीत राहतात.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
घटनांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या चोरीची अशीच एक घटना एका दुकानात घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या दुकानात दोन चोरट्यांनी अगदी चलाखीने चोरी केली आणि तिथून पळ काढला. नेमकं काय घडलं, ते घ्या जाणून…
व्हिडिओ पाहण्यासाठीइथे क्लिक करा