IMG 20241119 183441 1

गावानुसार संपूर्ण जिल्ह्यांची मतदार यादी येथे डाऊनलोड करा..|

 

 

Village wise polling list download;नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणूक 2024 निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर दिनांक 20 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते व दिनांक 4 नोवेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता व

 

 

 

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 आता उद्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे याकरिता आपले जेथे मतदान आहे त्या मतदारसंघात मतदान यादीत आपले नाव असणे आवश्यक आहे व हे नाव कसे शोधायचे व मतदान यादी डाऊनलोड कसे करायचे याविषयी आज आपण सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!