याला म्हणतात खरी लावणी…’, महिलेने केली ठसकेबाज लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मराठी कलावंतांना प्रोत्साहन…”

 

 

 

Viral Video: लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक महिला खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका घरामध्ये पायात चाळ बांधून ढोलकीच्या तालावर सुंदर तोडा सादर करत आहे. तिची प्रत्येक स्टेप अन् चेहऱ्यावरील हावभाव तुमचेही लक्ष वेधून घेतील. सध्या तिचा हा तोडा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!