बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO November 16, 2024 by admin सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहिले असतील. त्यात अनेकदा रेल्वे अपघातांचं प्रमाणदेखील जास्त असतं. मजा-मस्तीसाठी ट्रेनमध्ये स्टंट करीत काही जण आपला जीव धोक्यात टाकतात; तर काही जण आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या रुळांमध्ये जाऊन उभे राहतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. आजकालच्या या स्वार्थी जगात काही माणसं अशी आहेत की, जी स्वत:आधी दुसऱ्यांचा विचार करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका माणसाच्या जीवावर बेतणार इतक्यात एक माणूस स्वत:चा जीव धोक्यात टाकून, त्या माणसाचा जीव वाचवतो. 👉🏻व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻) सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहिले असतील. त्यात अनेकदा रेल्वे अपघातांचं प्रमाणदेखील जास्त असतं. मजा-मस्तीसाठी ट्रेनमध्ये स्टंट करीत काही जण आपला जीव धोक्यात टाकतात; तर काही जण आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या रुळांमध्ये जाऊन उभे राहतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. आजकालच्या या स्वार्थी जगात काही माणसं अशी आहेत की, जी स्वत:आधी दुसऱ्यांचा विचार करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका माणसाच्या जीवावर बेतणार इतक्यात एक माणूस स्वत:चा जीव धोक्यात टाकून, त्या माणसाचा जीव वाचवतो. 👉🏻व्हिडिओ पाहण्यासाठी इथेक्लिक करा👈🏻) View this post on InstagramA post shared by ❤️heart touching hub❤️ (@heart_touchinghub)