लग्नानंतर 5 व्याच दिवशी नवविवाहितेचा मृत्यू; मध्यरात्री भयंकर प्रकार…| Viral video…|

 

 

 

 

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका नवविवाहित तरूणीचा बाथरूममध्ये आंघोळ करताना गिझर फुटल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसानंतर ही घटना घडलीये. लग्नानंतर पहाटे आंघोळ करत असताना हा अपघात झाला. या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली. मृताचे नातेवाईक त्यांच्या माहेरून सासरच्या घरी पोहोचले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना बरेलीच्या मीरगंज पोलीस स्टेशनच्या परिसरात घडलीये. या ठिकाणी बाथरूममध्ये आंघोळ करताना गिझर फुटल्याने नवविवाहित वधूला तिचा जीव गमवावा लागला. गिझरचा स्फोट झाल्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर वधूला रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

पती दीपकने दामिनीला अनेकदा हाक मारली, पण दामिनीने दीपकला प्रतिसाद दिला नाही. अखेर कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य पाहून ते थक्क झाले. गिझरचा स्फोट झाल्याने दामिनी जखमी अवस्थेत पडून होती.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

गिझरच्या स्फोटाने गेला जीव

 

घरातील सदस्यांनी बाथरूममध्ये प्रवेश करताच घरातील सदस्यांना सून दामिनी जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडल्याचं आणि स्फोटानंतर गिझरचे नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ते दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दामिनीला दवाखान्यात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

 

दरम्यान यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 

 

 

 

 

२२ नोव्हेंबरला झालं होतं लग्न, २७ नोव्हेंबरला मृत्यू

 

बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या दीपकचा विवाह बुलंदशहरच्या दामिनीसोबत झाला होता. २२ नोव्हेंबर रोजी या दोघांचं लग्न झालं होतं . गेल्या बुधवारी दामिनी नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. मात्र उशिरापर्यंत ती बाहेर आली नाही.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा 

 

त्यावरून कुटुंबीयांना संशय आला.

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!