Viral Video : हेल्मेटच्या आत लपला होता कोब्रा; धावत्या बाईकवर तरुणाला केला दंश, पुढे काय झालं पाहा…

 

 

 

 

Viral Video King Cobra In Helmet : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक तर काही धक्कादायक असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण आणि संशोधनावर आधारित असतात. या असंख्य व्हिडीओमधून काहीच व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. सध्या सोशल मीडियावर एका बाईकस्वाराचा व्हिडीओ सोशल व्हायरल होतोय. खरं तर व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. एक व्यक्ती धावत्या बाइकवर हेल्मेट घालून जात असताना अचानक बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला थांबला. आजूबाजूला असलेल्या लोकांना नेमकं काय घडलं समजलं नाही. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!