अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ अवघ्या १० सेकंदाचा थरार दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर..| viral video..|

 

 

दिवसेदिवस रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अनेक अपघात हे वाहनाच्या भरधाव वेगामुळे झालेले आढळून आलेले आहे. अनेकदा झालेले अपघात सीसीटीव्हीत कैद झालेले असतात. सध्या अशाच एका अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे

 

 

Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांची येजा दिसून येत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की एक सफेद रंगाची कार रस्त्याच्यामधून दुसरी कडे जात आहे. त्या दरम्यान एक भरधाव वेगात दुचाकी स्वार येत असतो. दुचाकीस्वार जसा भरधाव वेगात येतो तेव्हाच तो रस्त्याच्या मधे येणाऱ्या कारला जोरदार धडकतो. त्यानंतर संपूर्ण दुचाकीला भयानक आग लागते. सर्व घटना जवळील सीसीटीव्हीत(Cctv) कैद झालेली आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

IMG 20241121 190914
Oplus_131072

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!