कॉलेज कार्यक्रमात अनेकदा विद्यार्थी भाग घेत असतात. तर कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रम हा सर्वांसाठी कायम आठवणीत राहणारा प्रसंग असतो. सध्या अशाच एका कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक शिक्षिका व्यासपीठावर डान्स करत आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या डान्सला दाद देत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
झालेला व्हिडिओ हा या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सदर शिक्षिका “चुम्मा चुम्मा दे दे” या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. तर खाली बसेलले विद्यार्थी जल्लोष करून त्यांच्या डान्सला चांगली दाद देताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा