Voting List Download:राज्यामध्ये विधानसभा निवडणूक 2024 मतदान येत्या दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार या दिवशी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे याकरिता गावानुसार मतदान यादी डाऊनलोड कसे करायचे याविषयी आज आपण सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
गावानुसार मतदान यादी डाऊनलोड कशी करायची शिका एकदम सोप्या पद्धतीने.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा व तुमच्या गावची यादी डाऊनलोड करायला शिका
👉🏻यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻