20241118 102524

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 9500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी पहा…| Ladki bahin Yojana..|

 

 

Ladaki bahin Yojana विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. पण 4500 रुपये महिलांच्या खात्या कोणत्या दिवशी जमा होणार? जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्रं जमा केले नव्हते.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

 

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

अर्ज करण्यासाठीडेडलाईन देण्यात आली होती. परंतु, अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता.ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट,

 

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

 

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

 

 

 

सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम 9500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

⬇️⬇️⬇️

 

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

 

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं . संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखलकेले , त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!