चोरी करण्याची ही पद्धत पहा आणि सावध व्हा; व्हिडिओ मध्ये पहा चोरीची अनोखी पद्धत

 

Viral Video: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशात चोरीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करून चोरी करत असतो. सर्वात आधी ते वस्तूच बारीक निरीक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल याबद्दल नियोजन असतात आणि चोरी फसलीच तर काय करायचं याबद्दल देखील त्यांचा प्लॅन तयार असतो. चोरांना हे सर्व तयारी करणे आवश्यक असते. कारण चोरी करणं हा गुन्हा आहे आणि जर तुम्ही पकडला गेला तर तुमची काही खेर नाही. पोलीस नंतर मारतात मात्र आधीच पब्लिक चांगली धुलाई करतात. अन शेवटी तुरंगाची हवा देखील खावे लागते.

 

👇👇👇👇

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

मात्र सध्या समोर आलेला चोरीचा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल या चोरांना अभ्यास नाही तर चोरी कशी करायची यावर पीएचडी केली असावी. कारण भर दिवसा दुकानदार दुकानात पूजा करत असताना या चोराने अवघ्या काही सेकंदामध्ये तब्बल मोबाईलवर हात साफ केला आहे. चोरीची ही पद्धत पाहून तुम्ही देखील हैराण होताल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सकाळी दुकानदार दुकानांमध्ये दुकान उघडून पूजा करत आहे. यावेळी एक व्यक्ती दुकानाबाहेर फेऱ्या मारताना दिसत आहे. Viral Video

 

👇👇👇👇

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

यावेळी तो चोर संपूर्ण दुकानाचे निरीक्षण करत चोरी करण्यासाठी कोणती वस्तू योग्य आहे याचा अंदाज घेत आहे. जसा दुकानदार पूजा करण्यासाठी ओढतो तसा हा व्यक्ती दुकानात येतो आणि अवघ्या सेकंदात फोन उचलून सहजपणे तिथून निघून जातो. सध्या लुटमारीच्या चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया शोधत आहेत. कितीही चालक चोर असू द्या पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोराचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच एक तरुण दुकानदारासमोर अशी चोरी करतो की हा व्हिडिओ पाहून आणि चोरीची पद्धत पाहून तुम्ही देखील हैराण होतात.

 

👇👇👇👇

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

चोरीची विशेषता अशी आहे की, चोर चोरी करून गेला तरी दुकान मालकाला अजिबात अंदाजा आला नाही. दुकानातून काही चोरीला गेला आहे याचा त्याला मेळ देखील लागला नाही. तो तसाच पूजा करण्यात व्यस्त आहे. हा व्हिडिओ एक्स वर शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले आहे की बापरे काय चोर आहे. तर दुसऱ्याने म्हटले आहे चोरांना वाटले असावे की सीसीटीव्ही नसतील आणखीन एका युजरने लिहिले आहे आपल्या स्वतःच्या दुकानात लक्ष नाही असं कसं चालणार.

👇👇👇👇

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!