Shocking video: तुम्ही अशा काही लोकांना पाहिलं असेल जे मोबाईलवर बोलताना एका जागी थांबत नाही आणि बोलता बोलता चालत कुठे जातात ते त्यांनाही समजत नाही. अशीच एक मुलगी मोबाईलवर गप्पा मारत चक्क रेल्वे ट्रॅकवर पोहोचली. पोहोचली ती पोहोचली पण ती तिथंच बसली आणि त्याचवेळी ट्रेन आली आणि तिच्यावरून धडाधड गेली. या धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
👉🏻👇🏻👇🏻👇🏻👈🏻
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हिडिओच्या सुरुवातीला एक ट्रेन अतिशय वेगाने येताना दिसते. ट्रेन जशी पुढे जाते तशी रल्वे रुळावरुन एक तरुणी उठताना दिसते. म्हणजे ट्रेन जात असताना ही तरुणी रेल्वे रुळांवर झोपलेली असते. विशेष म्हणजे ही तरुणी रुळांवरुन उठते तेव्हा तिच्या हालचालींमध्ये कुठेही घाबरल्याचे भाव नसतात. तर ही तरुणी चक्क निवांत फोनवर बोलत बोलत रुळांच्या बाहेर येते आणि प्लॅटफॉर्मवर येण्याचा प्रयत्न करते. या तरुणीला अशाप्रकारच्या अपघाताची जणू सवयच असल्याचे तिच्या निवांतपणातून दिसून येते. तिच्याकडून थोडीही चूक झाली असती तर हा प्रसंग तिच्या जीवावर बेतणारा होता, मात्र याचे तिला काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते.
👉🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👈🏻
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी राहून फोनवर तिच्या बॉयफ्रेंडशी बोलत आहे. ती कॉलमध्ये इतकी गुंग झाली की समोरील परिस्थितीकडे लक्ष देण्यास विसरली. ती बोलत बोलता रेल्वे ट्रॅक पार करत असताना अचानक ट्रॅकवर पडते.व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ट्रेन जाताना दिसते. ट्रेन पूर्णपणे गेल्यानंतर जिथून ट्रेन गेली त्या ट्रॅकवर एक मुलगी झोपलेली असल्याचं दिसते. तिच्या हातात फोन आहे.जशी ट्रेन जाते, तशी ती उठते आणि ट्रॅकवर बसते. तिच्या
👇🏻👇🏻👈🏻👈🏻👇🏻👇🏻
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
.
https://youtu.be/18CXZS-J588?si=LtqwOkmYKBbWVwcP