आता हे चक्रीवादळ भारतात दाखल ३० वर्षानंतर पहिल्यांदाच भारतावर मोठं संकट;IMD चा हायअलर्ट…!IMD..| January 10, 2025 by admin IMD सध्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘यागी’ चक्रीवादळामुळे (टायफून) मोठा विध्वंस होत आहे. 30 वर्षांनंतर आलेल्या या भीषण चक्रीवादळामुळे अनेक देशांतील हवामानात बदल होऊन मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे सप्टेंबर महिन्यातही भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. सामान्यपणे याच महिन्यात मान्सून परतीचा प्रवास सुरू करत असतो. मात्र, या वर्षी यागीच्या प्रभावामुळे 15 सप्टेंबर उलटूनही मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा