या 12 जिल्ह्याचा बदलणार पालकमंत्री कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री बदलणार ते पहा ..!

 

 

 

 

 

Maharashtra Guardian Minister List..|प्रचंड बहुमताने महायुती सरकार सत्तेत दाखल झाले. पण मंत्रिमंडळ विस्तारापासून ते खाते वाटपाचे गुर्‍हाळ चांगलेच लांबले. मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आला. आता पालकमंत्री कोण यावरून तीनही पक्षात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. एकाच जिल्ह्यात दोघा-तिघांनी दावे ठोकल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होत आहे. पालकमंत्र्यांच्या संभाव्य यादीत कोण-कोण

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

प्रजासत्ताक दिनाआधीच पेच सुटणार?

 

पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे समोर येत आहे. तर जवळपास 80 टक्के जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचे समोर येत आहे. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेंच सुरू असल्याचे दिसते.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथेक्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!