पाटलांचा बैलगाडा…’ गाण्यावर चिमुकल्याने केली ठसकेबाज लावणी, गौतमी पाटीललाही टाकले मागे! नवा Video Viral

 

 

 

 

 

चिमुकल्याचा लावणी डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “मला प्रितीच्या झुल्यात झुलवा”, “कारभारी दमानं…” या गाण्यावर सुंदर लावणी सादर करणाऱ्या चिमुकल्याचा आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्याने पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर अप्रतिम लावणी सादर केली आहे. पुन्हा एकदा चिमुकल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांना आवतात. लावणी नृत्य वाटते तितके सोपे नाही पण हा चिमुकल्या कलाकराने अत्यंत सुंदर लावणी सादर केली आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

पाटलांचा बैलगाडा गाण्यावर थिरकला चिमुकला

पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा डान्सने लाखो प्रेक्षकांची जिंकले होते. आता गौतमी पाटीलला टक्कर देत या चिमुकल्याने ठसकेबाज लावणी सादर करून सर्वांचे मन जिंकले आहे. चिमुकला अत्यंत निरागसपणे नाचताना दिसत आहे. ढोलकीच्या तालावर तो गोंडसपणे कंबर थिरकवत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव इतके मोहक आहे की पाहताक्षणी सर्वजण त्याचे चाहते होत आहेत. गाण्याच्या तालावर त्याचे पाय अगदी अचूकपणे थिरकत आहे. नेटकऱ्यांना चिमुकल्याची लावणी खूप आवडली आहे. अनेकांनी कमेंट करून चिमुकल्याच्या लावणी नृत्याचे कौतुक केले आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!