get free travel महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. केवळ तीन बसपासून सुरू झालेला हा प्रवास आज 15,000 हून अधिक बसेसपर्यंत पोहोचला आहे. 2025 मध्ये आणखी 2,640 नवीन बसेस दाखल होणार असून, राज्यभरातील प्रत्येक मार्गावर या नवीन लाल परी धावताना दिसणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
विशेष सवलतींचा विस्तार: महाराष्ट्र शासनाने एसटी प्रवासात 32 विविध सामाजिक घटकांना 25% ते 100% पर्यंत प्रवास सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींमुळे समाजातील विविध घटकांना परवडणाऱ्या दरात प्रवास करणे शक्य झाले आहे.
अधिक माहितीसाठी येथेक्लिक करा