उद्योगांसाठी NA परवानगीची अट रद्द; राज्य सरकार मोठा निर्णय..!
Non-Agricultural Land New Reforms 2025: राज्य सरकारने उद्योगांच्या मालकीच्या जमिनीच्या विकासासाठी आवश्यक असलेली बिगर कृषी (एनए) वापर परवानगीची अट रद्द केली आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा उद्योगांकडून मालकीच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या विकासासाठी आवश्यक असलेली ‘एनए’ परवानगी ही मोठा अडथळा मानली जात … Read more