1814 रुपयांमध्ये आता तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर फिरता येणार एसटी महामंडळाची मोठी घोषणा

 

 

ST bus new rates नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या आवडेल तिथे प्रवास या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तसेच या योजनेमध्ये राज्य सरकारने आत्ताच एक मोठा बदल केलेला आहे. त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत.

 

जर तुम्ही साध्या सेवेचे पास काढला असेल तर हा पास साध्या बसेस साठीच म्हणजे साधी, जलद, रातराणी आणि शहरी, यशवंती आंतरराज्य मार्गासह या गाड्यांमध्ये हा पास ग्राह्य धरला जाईल.

 

या योजनेचा पास तुम्हाला काढायचा असेल तर दहा दिवस अगोदरच तुम्हाला पास काढता येईल. त्याच्यापेक्षा एक महिना आधी किंवा आधीच पास काढून ठेवता येणार नाही. 10 पेक्षा अधिक दिवसांच्या आधी पास काढून ठेवता येणार नाही.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

या योजनेचा पास हा यात्रेसाठी किंवा कोणत्याही जादा बसेस सोडले असतील या सर्व बसण्यासाठी लागू असेल.

 

कंडक्टरने समोरील व्यक्ती पास धारक आहे म्हणून प्रवेश ना करू शकणार नाहीत.

 

या योजनेतील पास धारकांना महामंडळ आसनाची हमी देत नाही. परंतु तुम्ही तुमचे आसन आरक्षित करू शकता.

 

तुम्ही जर पास धारक असाल तर तुमच्या सोबत बारा वर्षाखालील तसेच 30 किलो पेक्षा कमी वजनाच्या मुलाला तुम्ही सोबत विनाकार विनामूल्य नेऊ शकता. तसेच तुम्ही 15 किलो सामान सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता.

 

पासधारकाला महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मंडळाची बस जाते तिथपर्यंत प्रवास करण्याची हमी आहे आणि परवानगी आहे.

 

जर तुमच्याकडून पास हरवला तर तुम्हाला महामंडळातर्फे दुसरा पास मिळणार नाही आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसेही परत मिळणार नाहीत.

 

परिवहन महामंडळाने दिलेल्या पास गैरवापर होत असल्यास आणि ते लक्षात आल्यास तुमचा पास जप्त केला जाईल.

 

प्रवासामध्ये तुमच्या सोबत असणाऱ्या वस्तू गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास महामंडळ त्याची जिम्मेदारी घेणार नाही.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!