घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार 4 लाख रुपये पहा अर्ज प्रक्रिया Gharkul Yojana
Gharkul Yojana प्रत्येक व्यक्तीचे मनात एक सुंदर घराचे स्वप्न असते, परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेकदा हे स्वप्न पूर्ण होत नाही. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना 2025 अंतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणाअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना स्वतःचे निवासस्थान बांधण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक साहाय्य प्रदान केली जाणार आहे. … Read more