भरधाव कारने रिक्षाला उडवलं, मृत्यू डोळ्यांसमोर उभा राहिला, पण प्रवाशांचा कसा वाचला जीव? धडकी भरवणारा VIDEO
Car Auto Accident Video Viral रस्त्यावरील अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी काही अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे घडतात, तर काही समोरच्या वाहनचालकाने केलेल्या चुकीमुळे होतात. अशा अपघातांमध्ये अनेकदा निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सध्या सोशल मीडियावर कार आणि रिक्षाच्या भीषण … Read more