या लोंकांचे राशन कार्ड बंद, आजपासून मिळणार नाही लाभ, आत्ताच करा हे काम people’s ration cards
people’s ration cards भारत सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्व रेशन कार्डधारकांना आपल्या शिधापत्रिकेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामागे डिजिटल भारताच्या संकल्पनेला चालना देणे आणि पारदर्शकता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड ही गरीब आणि मध्यमवर्गीय … Read more