अंगणवाडी मध्ये 18000 पदांची भरती..!
Anganwadi Bhart महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीत सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. अंगणवाडीत तब्बल १८८८२ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. अंगणवाडीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका म्हणून ५६३९ पदे … Read more