: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) २०२५ साठी होणाऱ्या प्रवेशासाठी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी, कृषी, फार्मसीसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सामाईक प्रवेश परीक्षा
कक्षाकडून (सीईटी सेल) बुधवारी (ता. १३) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले. अभियांत्रिकी, कृषी, फार्मसीसह विविध अभ्यासक्रमांच्या २०२५ साठी होणाऱ्या प्रवेशासाठी या परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत.
एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपसाठीची परीक्षा ता. नऊ एप्रिल ते ता. १७ एप्रिल आणि एमएचटी-सीईटी पीसीएम ग्रुपसाठी ता. १९ ते ता. २७ एप्रिलदरम्यान प्रवेशपूर्व प होणार आहे.
‘सीईटी सेल’कडून व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासकांच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्यात येते. २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी निश्चित तारखा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा