उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Bhondu Baba Viral Video:सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आई वडिल त्यांच्या मुलीला एका बाबाकडे घेऊन आले आहेत. हा बाबा तिच्यावर उपचार करताना या व्हिडीओमध्ये दिसतोय. या उपचारादरम्यान, ती म्हणते, “मला हार्टबीटचा त्रास होतो आणि गुदमरल्यासारखं वाटतं” यानंतर बाबा त्या मुलीच्या स्तनाच्या आजूबाजूला हात लावून काहीतरी करताना या व्हिडीओमध्ये … Read more