बारावीच्या परीक्षेसाठी निघाली हातामध्ये परीक्षेचे हॉल तिकीट घेतले अन् मृत्यू मन सुन्न करणारी घटना
Video डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. विशेष म्हणेज 12 वी (HSC) बोर्डाची परीक्षा सुरू झाली, त्याचदिवशी आपला पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या युवकाचा लोकलमधून (Accident) पडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होता. मुंबईतील ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही 12 वीच्या विद्यार्थीनीचे अपघाते … Read more