सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58% महागाई भत्ता वाढीचा लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती. DA Hike News 2025

 

DA Hike News 2025:सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58 टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .

 

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2025 पासुन 02 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . आता परत माहे जुलैची डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . ही वाढ 03 टक्के असणार आहे.

 

 

 

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

यानुसार माहे जुन महिन्यापर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले असून , यामुळे जुलैची डी.ए वाढ निश्चित झाली आहे. जानेवारी ते जुन महिन्यापर्यंतची ऑल इंडिया निर्देशांकाची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात .

 

 

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैची डी.ए वाढ ही 3 टक्के इतकी असणार आहे . ज्यामुळे एकुण डी.ए हा 55 टक्के वरुन 58 टक्के इतकाहोणार आहे .

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!