Debt Waiver list 25 हजार 500 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई जाहीर, हे शेतकरी असतील लाभार्थी

Debt Waiver list 25 हजार 500 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई जाहीर, हे शेतकरी असतील लाभार्थी

Debt Waiver list सन 2022 च्या पावसाळी हंगामा मध्ये जळगावं जिल्ह्यातील कुकुंबर, मोजाक, व्हायरलच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानी करीता जो 27 मार्च 2023 रोजीचा GR आहे. या GR नुसार 22500 रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत निश्चित करण्यात आलेल्या सुधारित दराने किंवा निकषानुसार एकून 19 कोटी 73 लाख रुपये चा निधी वाटप करण्याची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे.

या नुकसान भरपाईचे वितरण करत असताना शेतकऱ्यांच्या फळबागाचे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेलं होत, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे असे शेतकरी वगळून जे शेतकरी बाधित आहेत अशा शेतकऱ्यांना या कुकुंबर, मोजाक, व्हायरल मुळे नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळ जवळ 22500 रुपये व जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत मंजुरी देण्यात आलेली आहे.

ज्याच्या साठी 275 गावामधील जवळपास 15663 शेतकरी हे पात्र करण्यात आलेली असून त्यांना आता या 19 कोटी 73 लाख रुपयाच्या मदतीच वितरण केल जाणार आहे.

👇👇👇👇

राज्य शासनाचा अधिकृत जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!