Golden reat today : सोने भाव घसरले ! सोन्याचे भाव 5000/ रुपयांनी झाले स्वस्त ; पहा एक तोळ्याची किंमत काय आहे आता ?
Golden reat today : सोने भाव घसरले ! सोन्याचे भाव 5000/ रुपयांनी झाले स्वस्त ; पहा एक तोळ्याची किंमत काय आहे आता ?
Golden reat today : सोने भाव घसरले ! सोन्याचे भाव 5000/ रुपयांनी झाले स्वस्त ; पहा एक तोळ्याची किंमत काय आहे आता ?
त्या अगोदर येथे क्लिक करा
सर्व सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची वेळ महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता काही दिवसांमध्ये सोण्याचे भाव अत्यंत जलद गतीने वाढले होते म्हणजे खूप भाव वाढले होते सात हजार रुपये पासून ते साडेसात हजार रुपये पर्यंत सोण्याचे भाव गेले होते परंतु आता त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची व चांगली बातमी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत.
मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या भारत देशामध्ये असे अनेक सोने खरेदी करणाऱ्या खरेदी करणाऱ्या दुकाना आहेत परंतु काही दुकानांमध्ये जास्त भाव असतो आणि काही मध्ये कमी भाव नसतो सर्वांकडे सारखाच गाव असतो परंतु आता आज आपण पाहणार आहोत की किती रुपये भाव होता व किती रुपये भाव कमी झाला आहे संपूर्ण सविस्तर माहिती वाचा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
आज देशांतर्गत वायदा बाजारात सोन्या-चांदीचे भाव 700-800 रुपयांनी घसरून उघडले. MCX वर, सोने 657 रुपयांनी घसरले आहे आणि 70540 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ व्यवहार करत आहे. चांदीचा भावही सुमारे 700 रुपयांनी घसरून 79858 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
सोने विक्रमी पातळीपासून सुमारे 5000 हजार रुपयांनी घसरले आहे. त्याच महिन्यात सोन्याने 73,958 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 86,126 रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवरून 7000 रुपयांवर घसरला आहे.
येथे क्लिक करून पहा
सोन्या चे भाव का घसरत आहेत सराफा बाजारासाठी मोठा ट्रिगर भू-राजकीय तणाव आहे, जो कमी होत आहे. सुरक्षित गुंतवणुकीची खरेदी बंद करण्याचाही दबाव आहे. डॉलर इंडेक्स आणि यूएस ट्रेझरी उत्पन्नाची ताकद यामुळे सोन्याच्या किमतीवरही परिणाम होतो. त्यामुळे सर्व सोने खरेदी करण्यासाठी ही बातमी नक्की शेअर करा.