How to Check Mahavitaran Bill : घरबसल्या 1 मिनिटात महावितरण बिल चेक करा..|  

 

 

How to Check Mahavitaran Billb नमस्कार शेतकरी बांधवांनो आता मोदी सरकारने आपल्या मोबाईल मधून आपलं वीज बिल चेक करता येणार काय संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया की आपले मोबाईल द्वारे आपले महावितरणचे लाईट बिल कसे चेक करावे सर्व दागोदर तुम्हाला गुगल डॉट कॉम वर महावितरण असे लिहून सर्च करणे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एक नंबर तुमच्या समोर एक लिंक येईल

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

महावितरण विज बिल चेक करण्यासाठी इथे क्लिक करामहावितरण लाईट बिल बघण्यासाठी : मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये कोणतेही एक ब्राउजर ओपन करा. जसे गूगल क्रोम किंवा फायरफॉक्स इत्यादी.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

मोबाईल वरून लाईट बिल कसे बघावे ?

हो मित्रांनो तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल ने महावितरणचे लाईट बिल चेक करू शकता. खालील व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही मोबाईल वर लाईट बिल चेक करून MSEDCL bill download देखील करू शकता.महावितरण लाईट बिल चे SMS येत नाही काय करू?Link Mobile Number to Mahavitaran : तुम्ही स्वतः तुमच्या महावितरण लाईट बिलाला तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल लिंक करू शकता. लिंक केल्याने तुम्हाला इमेल वर लाईट बिलाचे PDF आणि मोबाईल वर प्रत्येक महिन्याला बिलाचे अपडेट मिळेल. महावितरण वीजबिलात मोबाईल नंबर आणि ई-मेल कसा लिंक करायचा त्यासाठी खालील व्हिडिओ बघा.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!