Indian overseas Bank requirement 2024 नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आलेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत बम्पर भारती निघालेली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 550 जागांसाठी, विविध पदांसाठी हि भारती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि भारती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.
बँक ने प्रसारित केलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. डिप्लोमा व पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
हि अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट पासून सुरु असून, राज्यातील पात्र उमेदवार या भारती साठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा तसेच जास्तीत – जास्त शेअर करा.