IMG 20241122 104843

फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादी जाहीर..! Karjamfi yadi…|

 

फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादी जाहीर..! Karjamfi yadi…|र्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना ‘महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबात ‘सहानुभूतीपूर्वक’ असल्याचं’ शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

त्यामुळे मग महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार का? या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का? हे आपण जाणून घेणार आहोत.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कर्जमाफीबाबत शासन स्तरावर काय सुरू?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

 

या बैठकीत ‘राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी,’ असं जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी म्हटलं.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!