ट्रेंडिंग

Land records:- अशी करा जमीन तुमच्या नावावर. अगदी सोप्या पद्धतीने..!

Land records

नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आता तुम्हाला जमीन नावावर करण्यासाठी जास्त काही वेळ द्यायची गरज लागणार नाही कारण या सोप्या पद्धतीमुळे तुम्हाला तुमची जमीन तुमच्या नावावरती करता येईल चला पाहूया सविस्तर माहिती..

थोडसं पण महत्त्वाचं..

राज्य सरकारकडून मिळणारे २० लाख रुपये बिनव्याजी कर्ज

 

Crop loan list:-अजित पवारांचा मोठा निर्णय ! सरसकट कर्जमाफी झाली..! तात्काळ यादीत नाव चेक करा..

जमिनीचे हस्तांतरणाची land record वाटणी पत्र आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते.

परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र (Land For Sale) आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते.

परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा land record शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

वडिलोपार्जित शेत जमीन अगदी एक रुपयाची ही शुल्क न भरता नावावर कशी करायची..

पहा येथे क्लिक करून..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!